भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचें तीर्थ आम्हीम आदरें सेवावें । तेणें तें पावावेम परब्रह्म

tumachen tirtha amhim adaren sevaven | tenen ten pavavem parabrahma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुमचें तीर्थ आम्हीम आदरें सेवावें । तेणें तें पावावेम परब्रह्म ॥१॥ विश्वाकरवीं ब्रह्म ह्मणवितां तुह्मीं । म्हणों जी माय आम्ही पिता तुझी ॥२॥ जो तुमचे चरणीमचा तो नाहीं आम्हां । विष्णुदास नामा न तेथें ॥३॥