भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे भेटीविण । जाती सकळांचे प्राण

tujhe bhetivin | jati sakalanche pran

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझे भेटीविण । जाती सकळांचे प्राण ॥१॥ दया तुझिया मना । कांरे नये नारायणा ॥२॥ बोलवेना आतां । कंठ शोकला अनंता ॥३॥ ऐसें पाहोनियां । नामा म्हणे आली दया ॥४॥