भजनी मालिका
← भजनांकडे परत

तो हा भक्तांचे तोडरीं । वाचे उच्चारितां हरी

to ha bhaktanche todarin | vache uchcharitan hari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तो हा भक्तांचे तोडरीं । वाचे उच्चारितां हरी ॥१॥ काम होऊनि निष्काम । काम भावभक्ति प्रेम ॥२॥ तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय ॥३॥ काम निष्काम झाला मनीं । वंदी नाचे दासी जनी ॥४॥