भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेव्हां प्रश्र करी पार्वती आदरें । शिवाप्रती कर जो-डोनियां

tevhan prashra kari parvati adaren | shivaprati kar jo-doniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तेव्हां प्रश्र करी पार्वती आदरें । शिवाप्रती कर जो-डोनियां ॥१॥ सांगावाजी स्वामि ऐसा इतिहास । गातां जोडे वास तुझे पायीं ॥२॥ जाळोनियां पापें सुखाची उन्नती । विश्व सुखी होती जेणें योगें ॥३॥ नामा ह्मणे सुटे काळासी दरारा । विश्वासिया नरा मुक्ति जोडे ॥४॥