भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वयें घरदार प्रपंच मांडिला । जोडूनियां दिला बाळा हातीं

svayen gharadar prapanch mandila | joduniyan dila bala hatin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्वयें घरदार प्रपंच मांडिला । जोडूनियां दिला बाळा हातीं ॥१॥ तैसें सर्वांभूतीं असावें संसारी । प्राचीनाची दोरी साक्ष आहे ॥२॥ नामा ह्मणे आह्मां नाहीं प्रापंचिक । पंढरिनायक साह्य झाला ॥३॥