भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखें संसार करावा । माजी विठ्ठल आठवावा

sukhen sansar karava | maji viththal athavava

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुखें संसार करावा । माजी विठ्ठल आठवावा ॥१॥ असोनियां देहीं । छाया पुरुष जैसा पाहीं ॥२॥ जैसा सूर्य घटाकाशीं । तैसी देहीं जनी दासी ॥३॥