भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुदामाशी शक्ति काहीच नव्हती

sudamashi shakti kahich navhati

रचनाकार: संत संताजी · अभंग
सुदामाशी शक्ति काहीच नव्हती । रावणाशी होती पुष्कळच ती ।।१।। रावणा उचलेना सुदामा उचली । मती गुंग झाली रावणाची ।।२।। संतु तेली म्हणे सद् गुरुवाचोनी । लाट ही उचलेना कदाकाळी ।।३।।