भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्तन पाजायसी । आली होती ते माउसी

stan pajayasi | ali hoti te mausi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्तन पाजायसी । आली होती ते माउसी ॥१॥ तिच्या उरावरी लोळे । विठो माझा क्रीडा खेळे ॥२॥ मेल्यें मेल्यें कृष्णनाथा । सोडीं सोडींरे अनंता ॥३॥ लिंग देह विरविरलें । जनी म्हण विठ्ठलें ॥४॥