भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्य साकारलें साध्यांत दिसे । आकार नासे तेथें शून्याकार दिसे

shunya sakaralen sadhyant dise | akar nase tethen shunyakar dise

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शून्य साकारलें साध्यांत दिसे । आकार नासे तेथें शून्याकार दिसे ॥१॥ शून्य तें सार शून्य तें सार । शून्यिं चराचर सामावलें ॥२॥ नामयाची बहिण आउवाई शून्यीं सामावली । विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥३॥