भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकला गाणें राग आळवण । लोकां रंजवण करावया

shikala ganen rag alavan | lokan ranjavan karavaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
शिकला गाणें राग आळवण । लोकां रंजवण करावया ॥१॥ भक्ताचें तें गाणें बोबडिया बोलीं । तें तें विठ्ठलीं अर्पियलीम ॥२॥ बोबडिया बोलीं जे कोणी हांसती । ते पचिजेती रौरवीं ॥३॥ नामा म्हणे बहुत बोलों आतां कांई । विठोबाचे पाय अंतरती ॥४॥