भजनी मालिका
← भजनांकडे परत

साठी घडीमाजी । एक वेचीं देवकाजीं

sathi ghadimaji | ek vechin devakajin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साठी घडीमाजी । एक वेचीं देवकाजीं ॥१॥ आरा-णूक सारूनि काजीं । सर्वभावें केशव पूजीं ॥२॥ हेंचि भक्तीचें ल-क्षन । संतोषला नारायण ॥३॥ कोटिकुळें पावन तुझीं । नामा ह्मणे भाक माझी ॥४॥