भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांमाजीं सार नाम श्रीहरीचें । अखंडीत वाच जप करी

sarvammajin sar nam shriharichen | akhandit vach jap kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सर्वांमाजीं सार नाम श्रीहरीचें । अखंडीत वाच जप करी ॥१॥ निशिदिनीं ह्रदयीं ध्यातो शूलपाणि । पाविजे निर्वाणीं मोक्षपद ॥२॥ नामा म्हणे ऐसें स्मरे कां निधान । पावेल सदन वैकुंठीचें ॥३॥