भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतु म्हणे तेल आणीक कोण घेतो

santu mhane tel anik kon gheto

रचनाकार: संत संताजी · अभंग
संतु म्हणे तेल आणीक कोण घेतो । तुका वाणी येतो घ्यावयास ।। घाला तुम्हीँ तेल आवघ्याच नळ्यांत । गळ्यांत जो आहे त्यांतही घाला ।। संतु म्हणे तेल घालुनि उरले । मोल त्याचे दिलेँ पांडुरंगे ।।