भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत समागमें चाले दळभारू । आशा तृष्णा देश-धडी अहकारू

sant samagamen chale dalabharu | asha trushna desh-dhadi ahakaru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संत समागमें चाले दळभारू । आशा तृष्णा देश-धडी अहकारू ॥१॥ दुम दुम दुम दुम भेरी वाजे । आले अयो-ध्येसी श्रीरघुनाथ राजे ॥२॥ भक्तभद्रजाती दोन्ही बाहीं चालत । विष्णुदास नामा कीर्ति वाखाणित ॥३॥