भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसराकरितां जन्म वायां गेला

sansarakaritan janma vayan gela

रचनाकार: संत संताजी · अभंग
संसराकरितां जन्म वायां गेला । काळ न्याया आला आवचित् ।। सोडी सोडी यमा मज क्षणभरी । घरातील ठेवा दाखवूं दे।। संतु म्हणे यम कसा तो सोडील । नाडील आवघ्यासीँ सावध व्हारे।।