भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधिस्थ सदा राहे समाधान । नि:शब्द म्हणणें याचिलागीं

samadhistha sada rahe samadhan | ni:shabda mhananen yachilagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
समाधिस्थ सदा राहे समाधान । नि:शब्द म्हणणें याचिलागीं ॥१॥ राम ते समान नव्हती समाधान । समाधि बै-सणें एकचित्तें ॥२॥ उन्मनी उपासना प्रेमाची दाटणी । आत्मरूप जनीं दिसतसे ॥३॥ नामा म्हणे रूप डोळ्यांतील बाहुली । तीचि जगीं जाहली जगदाकार ॥४॥