भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंचाचे घेऊनि जोखड

prapanchache gheuni jokhad

रचनाकार: संत संताजी · अभंग
प्रपंचाचे घेऊनि जोखड । युवतिच्या करि पुढेँ पुढेँ ।। देवाची करिना कधी जोड । हीँव भरी झालाशीँ बिनतोड ।। संतुबा म्हणे हे जोखड । ह्यांस पाहतां संत रडे ।।