भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रह्ममूर्ति सांवळें सगुण । पंढरी निधान वाळुंवटी

parabrahmamurti sanvalen sagun | pandhari nidhan valunvati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परब्रह्ममूर्ति सांवळें सगुण । पंढरी निधान वाळुंवटी ॥१॥ आनंद अमृत वोळला दरुशनें । तुटेल बंधन हेळामात्रें ॥२॥ नामा म्हणे नको नामीं सदा मन । उभा नारायण भेटी पुरे ॥३॥