भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य हे दिवाळी असे पंढरपुरी । ओंबाळिती नारी विठठलासी

nitya he divali ase pandharapuri | ombaliti nari vithathalasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नित्य हे दिवाळी असे पंढरपुरी । ओंबाळिती नारी विठठलासी ॥१॥ पांवा वाजे वेणु बरविया नांदे । नामघोष आ-नंदें नाचतसे ॥२॥ नामा ह्मणे आह्मीं पंढरीये जावें । कवतुकें पहावे विठठलासी ॥३॥