भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामीं नारायण । होय भक्तांचे आधीन

namin narayan | hoy bhaktanche adhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामीं नारायण । होय भक्तांचे आधीन ॥१॥ न मागतां भक्ति । नामापासीम चारी मुक्ती ॥२॥ भूलों नये जाण । नाम वैकुंठीं निशाण ॥३॥ नामा म्हणे ऐसे प्राणी । सम होती नारायणीं ॥४॥