भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम विठोबाचें थोर । तरला कोळी आणि कुंभार

nam vithobachen thor | tarala koli ani kumbhar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाम विठोबाचें थोर । तरला कोळी आणि कुंभार ॥१॥ ऐसी नामाची आवडी । तुटे संसाराची बेडी ॥२॥ नाम गाय वेळोवेळां । दासी ननीसी नित्य चाळा ॥३॥