भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको नको जोखड म्हणे तुकावाणी

nako nako jokhad mhane tukavani

रचनाकार: संत संताजी · अभंग
नको नको जोखड म्हणे तुकावाणी । जिजाबाई राणी हानी मारी ।। म्हणे कैसेँ तुला लागलेँ हे वेड । संसारात जोड करि कांही ।। संतु म्हणे असेँ आहे हेँ जोखड । करा कांही जोड देवाजाची ।।