भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाद पडे कानीं । मृग पैज घाली प्राणी

nad pade kanin | mrug paij ghali prani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नाद पडे कानीं । मृग पैज घाली प्राणी ॥१॥ आवडी अंतरीं । गज मेला पडे गारी ॥२॥ चोख पाहे अंग । दिपे नाडला पतंग ॥३॥ गोडी रसगळा । मच्छ अडकला गळा ॥४॥ गंधें अलि नेला । म्हणे जनी तोचि मेला ॥५॥