भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुंगीनें आकाश कवळिलें बाहीं । तेथें एक नवल वर्तलें पाहीं

munginen akash kavalilen bahin | tethen ek naval vartalen pahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुंगीनें आकाश कवळिलें बाहीं । तेथें एक नवल वर्तलें पाहीं ॥१॥ मुंगी उमगा मुंगी उमगा । मुंगीचे माथां त्निवेणी गंगा ॥२॥ मुंगीचे गळां तुळईचा लोढणा । विष्णुदास नामा बोलिला खुणा ॥३॥