भजनी मालिका
← भजनांकडे परत

मुक्तिप्रद आहे एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कवणालागीम

muktiprad ahe ek viththal nam | atan kriyakarma kavanalagim

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मुक्तिप्रद आहे एक विठ्ठल नाम । आतां क्रियाकर्म कवणालागीम ॥१॥ राहेम राहेम तूं मना निवांत । ध्याई अखंडित नारायणा ॥२॥ संतसमागम साधी हें साधन । पावसी निर्वाण नित्य सुख ॥३॥ नामा म्हणे भज श्रीगुरुच्या पायीं । तरी वर्म ठायीं पडेल जाण ॥४॥