भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणोनिया मीच अवतरीलो समज। चिदंबर नाम धरुनीया ।। जाहले चिदंबर पांडुरंग तोची

mhanoniya mich avatarilo samaj| chidambar nam dharuniya || jahale chidambar pandurang tochi

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
म्हणोनिया मीच अवतरीलो समज। चिदंबर नाम धरुनीया ।। जाहले चिदंबर पांडुरंग तोची ॥१॥ माझे आईचे नांव संतुवाई जाणा सांगते हो खूणा तुम्हालागी ।।२।। पिताचे हो नांव रामप्पा नायक । दोघे होते देखा पंढरपुरी ||३|| मुलगा होवो मुलगी होवो आम्हालागी नाव ठेवीतो तुझेची विठ्ठला रे||४||