भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणोनीया मीच अवतरीलो समज चिदंबर नाम धरुनीया

mhanoniya mich avatarilo samaj chidambar nam dharuniya

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
म्हणोनीया मीच अवतरीलो समज चिदंबर नाम धरुनीया ।।१।। कुंदगोळी असतो ब्राह्मणवेषेने। जावे ह्या वाटेने म्हणती मजसी ||२|| रा जाराम भक्त माझे येईल येथे तुकाराम जाण प्रत्यक्ष तो ।।३।।