भजनी मालिका
← भजनांकडे परत

मेली म्हणती मजसी नोळखती पूर्ण विदेहस्थीती जाण नेणती मूर्ख

meli mhanati majasi nolakhati purna videhasthiti jan nenati murkha

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
मेली म्हणती मजसी नोळखती पूर्ण विदेहस्थीती जाण नेणती मूर्ख ||१|| देह पडता जवळी येवोनी पाहतो। दुर्गंधी हो वास हाताचा तो॥२॥ पदर लावोनी नाकी प्रतार पळतो। गावी आपल्या जातो पांढरपुरा ॥३॥