भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातीचा हो हत्ती पूजोनी स्वामीनी सजीव करोनी घरी आले

maticha ho hatti pujoni svamini sajiv karoni ghari ale

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
मातीचा हो हत्ती पूजोनी स्वामीनी सजीव करोनी घरी आले ।।१।। होसुरीचे लोक घाबरे होवोनी। आले परतोनी पिताजवळी ॥२॥ मल्हार दीक्षीत पाठवीती तेथे शकेत सोळासे नवदीत ॥३॥ स्वामी चितंबर आले तया स्थळा पाहतीते वेळा हत्तीलागी ||४|| पाहता क्षणी हत्ती आपुल्या त्या स्थळा होत जैसे तैसे मृत्तिका रूप