भजनी मालिका
← भजनांकडे परत

मार्कँड ऋषीँचेँ गळी पडता पाश

markand rushinchen gali padata pash

रचनाकार: संत संताजी · अभंग
मार्कँड ऋषीँचेँ गळी पडता पाश । केला तेणेँ ध्यास शंकराचा ।। सत्यवाना गळी पडतांच पाश । केला त्याचा नाश सावित्रीने ।। संतु म्हणे माझ्या घाण्याची ती शिळ । देतेँ तिळगुळ यमा हाती।।