भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन शांतिची करुनी शिळ

man shantichi karuni shil

रचनाकार: संत संताजी · अभंग
मन शांतिची करुनी शिळ । तिजवर बसलेँ माझेँ कुळ ।। तिच जन्म मरणाचे मुळ । असेँ माझेँ सांगणे समुळ।। संतु म्हणे ही शिळ जेथेँ आहे । तेथेँ यम पाश उभा राहे ।।