भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन मत्सराचा धरुनि हात

man matsaracha dharuni hat

रचनाकार: संत संताजी · अभंग
मन मत्सराचा धरुनि हात । बसविला विवेक कातरीचे आंत ।। तरी आकळेना बहुत याची मात । पाडली तीन भोकेँ मस्तकांत ।। संतु म्हणे हा मोठा बोका । मस्तकी बाहुली ठोक ।।