भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन झोंपेची करुनी शेंडी

man jhompechi karuni shendi

रचनाकार: संत संताजी · अभंग
मन झोंपेची करुनी शेंडी । लाठिच्या ठोकुनि तोंडी ।।१।। काळ मोडुन टाकिल मुंडी । कितीहि आल्या झुंडीच्या झुंडी ।।२।। सोडविना कोणी सद्गुरु वांचोनी । पहा तपासुनि संतु म्हणे ।।३।।