भजनी मालिका
← भजनांकडे परत

माळियाचा लेक झाला । सेखी कुर्म्यालागीं गेला

maliyacha lek jhala | sekhi kurmyalagin gela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माळियाचा लेक झाला । सेखी कुर्म्यालागीं गेला ॥१॥ चांभार्‍यानें जानव्यासी । काढोन दाविलें भटांसी ॥२॥ तुरका घरीं विणी । म्हणे नामयाची जनी ॥३॥