भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें दु:ख नाशी देवा । मज सुख दे केशवा

majhen du:kha nashi deva | maj sukh de keshava

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझें दु:ख नाशी देवा । मज सुख दे केशवा ॥१॥ आम्हां सुख ऐसें देई । तुझी कृपा विठाबाई ॥२॥ चरणीं अनन्य शरण । त्यासि नाहीं जन्म मरण ॥३॥ जनी म्हणे हेंचि मागें । धण्या यर्व तुज सांगें ॥४॥