भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागोनियां गोपी आल्या तिजपासीं । कोठें ह्लषि-केशी सांग आम्हां

magoniyan gopi alya tijapasin | kothen hlashi-keshi sang amhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मागोनियां गोपी आल्या तिजपासीं । कोठें ह्लषि-केशी सांग आम्हां ॥१॥ टाकोनियां गेला मज पूतनारी । येथेंचि मुरारी गुप्त झाला ॥२॥ वैकुंठनायका अगा नारायणा । दावींरे वदना एक वेळा ॥३॥ कृष्णाचें चरित्र सकळ करिती । मन रंजविती नामा म्हणे ॥४॥