भजनी मालिका
← भजनांकडे परत

मध्यें झालेम मौन देव निजध्यानीं । बौध्य ते म्हणोनी नांवें रूप

madhyen jhalem maun dev nijadhyanin | baudhya te mhanoni nanven rup

रचनाकार: संत नामदेव · अभंग
मध्यें झालेम मौन देव निजध्यानीं । बौध्य ते म्हणोनी नांवें रूप ॥१॥ पाखांडें बहुत कलिमाजी झालीं । वणार्श्रम स-काळीं बुडविले ॥२॥ पापाचिया राशी जळतील नामीं । निश्चय हरिनामीं नामा म्हणे ॥३॥