भजनी मालिका
← भजनांकडे परत

लिंगपुरानीं हा बोलिला इतिहास । तोचि म्यां तु-म्हांस निवेदिला

lingapuranin ha bolila itihas | tochi myan tu-mhans nivedila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लिंगपुरानीं हा बोलिला इतिहास । तोचि म्यां तु-म्हांस निवेदिला ॥१॥ अनेक पुराणीं अनेक प्रकार । ताराक्या नर नारी लोक ॥२॥ मुख्य हेचि कथा शिवरात्रीची जाणा । कैलासीं चा राणी तोष पावे ॥३॥ नामा म्हणे मन करोनि निश्चळ । करा गदा-रोळ नामघोष ॥४॥