भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनाचा रस आवडे नरासी । लागती पायांसी मुक्ति चार्‍ही

kirtanacha ras avade narasi | lagati payansi mukti char‍hi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कीर्तनाचा रस आवडे नरासी । लागती पायांसी मुक्ति चार्‍ही ॥१॥ वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला । वारकरी झाला पंढरीचा ॥२॥ मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती । जनी म्हणे किती सांगूं फार ॥३॥