भजनी मालिका
← भजनांकडे परत

खोल बुद्धिचा तो देवकीनंदन । उभा तो गे बाई

khol buddhicha to devakinandan | ubha to ge bai

रचनाकार: संत नामदेव · अभंग
खोल बुद्धिचा तो देवकीनंदन । उभा तो गे बाई ॥१॥ नंदनंदन संताचें जीवन । उभा तो गे बाई ॥२॥ कामिनी मनोहर नामया दातारा । उभा तो गे बाई ॥३॥