भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशव आराध्य देवाचाही देव । पंढरीचा राव पांडुरंग

keshav aradhya devachahi dev | pandharicha rav pandurang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशव आराध्य देवाचाही देव । पंढरीचा राव पांडुरंग ॥१॥ पांडुरंमाविण नाहीं त्रिभुवनीं । भोळ्या चक्रपाणी वांचूनियां ॥२॥ नामा ह्मणे ध्यानीं ध्यावें विठोबासी । अखंड मानसीं भजा देवा ॥३॥