भजनी मालिका
← भजनांकडे परत

कायारूप जिचें हिनवट अती । माउली धन्य ती आहे नारी

kayarup jichen hinavat ati | mauli dhanya ti ahe nari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कायारूप जिचें हिनवट अती । माउली धन्य ती आहे नारी ॥१॥ तियेवरी मन कदापी नव जाये । भजना न होये कदाचळ ॥२॥ ऐसिये माउली परउपकारी । घात हा न करी भज-नाचा ॥३॥ नामा म्हणे तिचे चरण वंदावे । वदन पहावें माउलीचें ॥४॥