भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय चाड आह्मां बाहेरल्या वेषें । सुखाचें कारण असे अंतरीं तें

kay chad ahman baheralya veshen | sukhachen karan ase antarin ten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय चाड आह्मां बाहेरल्या वेषें । सुखाचें कारण असे अंतरीं तें ॥१॥ भीतरी पालट जंव नाहीं झाला । तोंवरी न बोल जाणपणें ॥२॥ चंदनाचे संगतीं नीच महत्त्वा पावलीं । नांवें परि उरलीं पालट देहीं ॥३॥ नामा ह्मणे ऐसें सांगा मज कोणी । जेणें केशव येऊनि ह्लदयीं राहे ॥४॥