भजनी मालिका
← भजनांकडे परत

काष्ठीं अग्नीम असे प्रगटे नयनीं । काष्ठींही असोन्नी वेग-ळाची

kashthin agnim ase pragate nayanin | kashthinhi asonni veg-lachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काष्ठीं अग्नीम असे प्रगटे नयनीं । काष्ठींही असोन्नी वेग-ळाची ॥१॥ तैसें निर्धारितां असे पैं सकळां । दावितां निराळा पांडु रंग ॥२॥ तरु बीजीं जैसें सर्व व्यापक असे । जळाविण नसे फळ पहा कीं ॥३॥ नामा ह्मने बीज नासिलें तें भोग । तूंचि पांडुरंग आह्यांसाठीं ॥४॥