भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पतरुतळीं बैसलिया । कल्पिलें फळ न पविजे

kalpatarutalin baisaliya | kalpilen phal na pavije

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कल्पतरुतळीं बैसलिया । कल्पिलें फळ न पविजे ॥१॥ कामधेनु जरी दुभती । तरी उपावासीं कां मरावें ॥२॥ उगे असा उगे असा । होणार तें होय जाणार तें जाय ॥३॥ नामा म्हणे केशवा काय तुझी भीड । संता महंतां देखतां सांगेन तुझी खोड ॥४॥