भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो कां करी संतनिंदा । त्यासि दंडावें गोविंदा

jo kan kari santaninda | tyasi dandaven govinda

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जो कां करी संतनिंदा । त्यासि दंडावें गोविंदा ॥१॥ करी संतासीम पाखंड । त्याचें करावें त्रिखंड ॥२॥ निंदक दंडावे दंडावे । नेऊनि अंधारीं कोंडावे ॥३॥ नामा म्हणे सांगेन एक । निंदक श्वानाचे ते लोक ॥४॥