भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाला कासावीस बाण लागलाची । प्रारब्धाची गति चुकवेना

jhala kasavis ban lagalachi | prarabdhachi gati chukavena

रचनाकार: संत नामदेव · अभंग
झाला कासावीस बाण लागलाची । प्रारब्धाची गति चुकवेना ॥१॥ चुकतां ते रेखा क्रियामाण जाण ॥२॥ बाणें पश्चा-त्ताप अर्जुनाचे मनीं । शस्त्र चक्रपाणी धरी न मी ॥३॥ नामा ह्मणे धरूं ऐसे याचे संगा । तारूं पांडुरंगा उभा असे ॥४॥