भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्म खातां उष्टावळी । सदा राखी चंदावळी

janma khatan ushtavali | sada rakhi chandavali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जन्म खातां उष्टावळी । सदा राखी चंदावळी ॥१॥ राहीरुक्मिणीचा कांत । भक्तिसाठीं कण्या खात ॥२॥ देव भुलले पांडुरंग । ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥ जनी म्हणे देवराज । करी भक्ताचें हो काज ॥४॥