भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी डोईनें गांजली । विठाबाई धाविन्नली

jani doinen ganjali | vithabai dhavinnali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जनी डोईनें गांजली । विठाबाई धाविन्नली ॥१॥ देव हातें बुचडा सोडी । उवा मारीतसे तांतडी ॥२॥ केश विंचरुनी मोकले केले । जनी म्हणे निर्मळ झालें ॥३॥