भजनी मालिका
← भजनांकडे परत

हीरण्यकश्यपाचे वेळी पद्मीनी नामे दाशीचे कुली

hiranyakashyapache veli padmini name dashiche kuli

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
हीरण्यकश्यपाचे वेळी पद्मीनी नामे दाशीचे कुली ।।१।। दुसरा जन्म ऐका अता मंथरा नामे लाथ दिधली माथा।।२।। कुब्जा नामे माझा जन्म जाहला उद्धव नामे तुझा ||३॥ नामयाची जनी जाहले । भेटी दीधली मला रूपविठ्ठलें ॥ ४॥